Farming Awareness Event: जालना, अकोला व जळगाव या तीन ठिकाणी ‘ॲग्रोवन’च्या पुढाकारातून बियाणे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तीन दिवस हा महोत्सव चालणार आहे.
जीडीपी वाढतोय की नाही, शेअर बाजार निर्देशांक (सेन्सेक्स), परकीय गुंतवणुकी वाढत आहेत की नाही इत्यादी. शहरी, ग्रामीण भागांतील कोट्यवधी सामान्य कुटुंबाच्या मासिक आमदनीत काय फरक पडला आहे, याची चर्चाच नाही ...
रशिया युक्रेन युद्धामुळे अणुयुद्धाची चर्चा परत सुरु झालीये. पुतीनने तसं सूचक वक्तव्य केलंय. युक्रेनमधे तर लोकांनी 'पोटॅशियम आयोडफाइड' च्या गोळ्यांचा साठा करायला सुरवात केलीय.
कापसाची शेती ही सामूहिक पद्धतीने केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळं कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन साऊथ एशिया बायोटक्नाॅलाॅजी सेंटरचे अध्यक्ष डॉ.चारुदत्त मायी यांनी केले.
बांबू हे गडचिरोलीच्या जंगलांतील खास नगदी उत्पन्न मिळवून देणारे झाड. आज अनेक संस्थांच्या व ग्रामसभांच्या प्रयत्नांतून मोठ्या प्रमाणात बांबूचे संवर्धन व लागवड(Bamboo Conservation and Cultivation) होत आह ...