Anuradha Vipat
मी गेल्या तीन वर्षांपासून सकाळ डिजीटल मिडीया ग्रुप सोबत काम करत आहे. मला कंटेंटमध्ये अनुभव आहे. सध्या मी agrowon मध्ये काम करते आहे . मला शेती, सोशल मिडीया आणि मनोरंजन यात विशेष आवड आणि अनुभव आहे. वाचकांपर्यंत सत्य आणि त्यांना रस असणाऱ्या गोष्टींची माहिती देणे हे माझे उद्दिष्ट आहे.