Rain Forecast Agrowon
हवामान

Paus Andaj : विदर्भ, मराठवड्यात पावसाचा अंदाज; राज्यातील विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट

Weather Update : राज्यातील काही भागात रविवारी आणि सोमावारी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील काही भागात रविवारी आणि सोमावारी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांना रविवारी आणि सोमवारी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.

रविवारी विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

तर मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

सोमवारी विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदीया आणि नागपूर जिल्ह्यात जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर विदर्भातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमधील काही ठिाकणी हलक्या पावसाची सरी पडेल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

SCROLL FOR NEXT