Rain Update Agrowon
हवामान

Paus Andaj : उद्यापासून पावसाची उघडीप राहणार; राज्यातील अनेक भागात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज

Rain Update : हवामान विभागाने राज्यातील काही भागात पुढील दोन दिवस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील काही भागात हलक्या सरी पडत आहेत. तर काही भागात हवेत गारवाही जाणवत आहे. हवामान विभागाने राज्यातील काही भागात पुढील दोन दिवस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला. तर गावरही वाढण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी, तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

तसेच रायगड, ठाणे, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, बीड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

उद्या सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, धाराशिव आणि लातूर तर शनिवारी सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिल. तर राज्याच्या बहुतांशी भागात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Forecast: कोकण, घाटमाथा आणि विदर्भात पावसाचा अंदाज

Loan Repayment: नियमित कर्जफेडणाऱ्यांना दोन टक्के व्याज परतावा

Jowar Sowing: खानदेशात ज्वारी पेरणी कमी

Crop Insurance: खरीप पीकविम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

PM Modi: पेपरफुटी प्रकरणांची जलदगती न्यायालयांत सुनावणी, पंतप्रधान मोदींची घोषणा

SCROLL FOR NEXT