Soybean Rate Agrowon
Video

Soybean Rate: सोयाबीन भावात तेजी येईल का ?

Soybean Market: सध्या सोयाबीनच्या भावात नरमाई आल्याचे चित्र अनेक बाजारांमध्ये आहे. सोयाबीन बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

Team Agrowon

Soybean Producer: नव्या हंगामातील सोयाबीन बाजारात दाखल होऊ लागल्याने बाजारातील आवक वाढत आहे. सध्या सोयाबीनच्या दरात नरमाई दिसत आहे. त्यातच सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र सुरू केली आहेत. परंतु काही शेतकऱ्यांना सोयाबीन भावात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. मग सध्याच्या स्थितीवरून सोयाबीन भावात वाढ होईल का ? , याविषयी सांगत आहेत केडिया अॅडव्हायजरीचे संचालक अजय केडिया.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Madgyal Sheep Breed: ओळख माडग्याळ मेंढीची...

Sericulture Farming: रेशीम शेतीतून अर्थकारणाला गती

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

SCROLL FOR NEXT