Cotton Market Agrowon
Video

Cotton Market: कापसाच्या भावात वाढ होईल का ?

Soybean Rate: सध्या कापूस आणि सोयाबीनला चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी सरकारवर नाराज आहेत.

Team Agrowon

Cotton, Soybean Rate: सरकारच्या धोरणांमुळे कापूस आणि सोयाबीन दराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. तसेच सरकारला कापूस आणि सोयाबीन भावाचा प्रश्न सोडवणं इतकंही अवघड नाही. मग सरकार कशाप्रकारे कापूस आणि सोयाबीनचा प्रश्न साडवू शकते? याविषयीची माहिती तुम्हाला व्हिडीओतून मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Navratri Festival: शक्ती रुपेन संस्थितः

Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’विरोधात १३ जिल्ह्यांत एल्गार; कोल्हापुरातील बैठकीत निर्धार

State Cooperative Bank Anniversary: राज्य सहकारी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त बालनाट्याचा उपक्रम

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

SCROLL FOR NEXT