farmer life in village agrowon
Video

Rural Development: शेतकऱ्यांचे आणि गावाचे प्रश्न एकच का नसतात?

farmer life in village: जुने गाव मागे पडू लागले आहेत आणि त्यांच्या जागी नव्या स्वरूपाची गावे उदयास येत आहेत. या नव्या गावांमध्ये जीवनशैली हळूहळू चंगळवादी होत चालली आहे, असे चित्र सर्वसामान्यपणे पाहायला मिळत आहे. या बदलाच्या प्रवाहात शेतकऱ्याची भूमिका नेमकी काय आहे? या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे एमकेसीएलचे मुख्य सल्लागार डॉ. सतीश करंडे यांनी.

Team Agrowon

rural economy: जुने गाव मागे पडू लागले आहेत आणि त्यांच्या जागी नव्या स्वरूपाची गावे उदयास येत आहेत. या नव्या गावांमध्ये जीवनशैली हळूहळू चंगळवादी होत चालली आहे, असे चित्र सर्वसामान्यपणे पाहायला मिळत आहे. या बदलाच्या प्रवाहात शेतकऱ्याची भूमिका नेमकी काय आहे? गावाच्या राजकारणाची दिशा कुठे जाते आहे? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आपली पारंपरिक ग्रामीण व्यवस्था खरंच अपयशी ठरत आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maize Varieties: एल निनोच्या परिस्थितीशी सामना करु शकणारे मक्याचे वाण

Farmer Issues: सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी : हर्षवर्धन सपकाळ

Yeola Rain Damage: येवल्यात वादळी वाऱ्यासह पावसाने दाणादाण

Nashik Onion Farmer Crisis: कांद्याला कवडीमोल भाव, नाशिकमधील शेतकऱ्याचा बळी घेतला, राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया

Illegal Tree Cutting: सातारा- लोणंद मार्गावर बेकायदा वृक्षतोड अन् वाहतूक

SCROLL FOR NEXT