Nashik Onion Farmer Crisis: कांद्याला कवडीमोल भाव, नाशिकमधील शेतकऱ्याचा बळी घेतला, राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया

Onion Price Crash: कांद्याला कवडीमोल भाव आणि कर्जबाजारीपणामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी गुलाब केशव निकम (वय ५९) यांनी जीवन संपवले. या घटनेवर सरकारविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
Nashik Onion Farmer Crisis
Nashik Onion Farmer Crisis. (Agrowon)
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com