Vegetable Crop Damage: येवला तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी मॉन्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वाऱ्याने अक्षरशः थैमान घातले. शनिवारी (ता. २३) सायंकाळी तालुक्याच्या पूर्व भागासह विविध गावांमध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाने हजेरी लावली.
Heavy Rain and Hailstorm Wreak Havoc in Yeola TalukaAgrowon