Farmer Issues: सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी : हर्षवर्धन सपकाळ
Government Criticism: सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यात केंद्र व राज्य सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे. शेतमालाला भाव, बेरोजगारी, इंधनटंचाई आणि महिला सुरक्षेचे प्रश्न गंभीर बनत आहेत.
Government Failed to Resolve Common People’s Issues: Harshvardhan SapkalAgrowon