Illegal Tree Cutting: सातारा- लोणंद मार्गावर बेकायदा वृक्षतोड अन् वाहतूक
Road Widening Project: रस्त्यावर शिरवळ ते सातारा दरम्यान ५० ते १०० वर्षांपूर्वीच्या आंबा, पिंपळ, लिंब, जांभळ, सागवान, चिंच यासारख्या झाडांची बेकायदेशीर वृक्षतोड केली जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
Illegal Tree Cutting Alleged on Satara-Lonand Road ProjectAgrowon