Gram Cultivation Agrowon
Video

Gram Cultivation: हरभरा पेरणीसाठी कोणते वाण निवडावे ?

Gram Crop: रब्बी हंगामामध्ये अनेक शेतकरी हरभऱ्याची लागवड करतात. हरभऱ्याच्या चांगल्या उत्पादनासाठी योग्य वाणाची निवड करणंही आवश्यक आहे.

Team Agrowon

Gram Seed: सध्या अनेक शेतकरी रब्बी हंगामातील हरभरा पेरणीसाठी हरभरा वाणांची माहिती घेत आहेत. तुम्ही हरभऱ्याची पेरणी कधी करणार आहे, यानुसार हरभरा वाणाची निवड करणं फायदेशीर ठरते. बाजारामध्ये लवकर पेरणीसाठी तसेच उशिरा पेरणीसाठीचे काही वाण उपलब्ध आहेत. एकंदरित हरभरा वाणांच्या विविध वाणांची माहिती तुम्हाला या व्हिडीओतून मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain: कोकण, मध्य महाराष्ट्रात मॉन्सूनची आगेकूच

Maharashtra Rain Alert: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांत जोरदार सरींची शक्यता

Nandini River Conservation: नंदिनी नदीचा श्वास मोकळा करण्यासाठी राबले हात

Social Awareness: सुशिक्षित समाजातील अंधश्रद्धा अधिक धोकादायक : माजी खासदार कुमार केतकर

Ahilyanagar MLAs: अहिल्यानगर ठरला राज्यातील सर्वाधिक आमदारांचा जिल्हा

SCROLL FOR NEXT