KDCC Bank: शासनाच्या निर्णयानुसार यावर्षीची कर्जे ही कर्जमाफी योजनेसाठी पात्र नसल्यामुळे नियमित कर्जफेड प्रोत्साहन योजनेच्या लाभासाठी चालू वर्षातील वसूलपात्र रक्कम मुदतीत भरा, असे आवाहन केडीसीसी बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना केले आहे.