Onion Rate Issue: कांदा साठवावा तर सडतोय, विकावा तर मातीमोल भाव
Onion Farmers Loss: यंदा गारपीट आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याने कांद्याच्या दर्जात घसरण झाली आहे. यामुळे कांदा सडण्याचे प्रमाण वाढले असून, चाळीत साठवावा की विकावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
Onion Farmers Struggle Amid Rot and Low PricesAgrowon