Animals Care in rainy season Agrowon
Video

Animals Care in rainy season: पावसाळ्यात जनावरे आजारी पडू नये, म्हणून काय कराल?

Cow Care information: गोठा कोरडा राहावा याकरिता वाया गेलेला चारा किंवा कुटारात चुण्याची पावडर मिसळून पातळ थर पसरावा.

Team Agrowon

Animal: पावसाळ्यात गोठ्यात भरपूर हवा आणि सुर्यप्रकाश होईल, याची काळजी घ्यावी. पावसाळ्यात दुधाळ जानवरे गोठ्यात असतील तर धार काढण्यापूर्वी व धार काढल्यानंतर जनावराची कास पोटॅशिअम परमॅंगनेटच्या द्रावणाने स्वच्छ करावी, जेणेकरून कासदाह आजाराचा प्रादुर्भाव होणार नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed Drill Subsidy: हिंगणघाट बाजार समिती देणार अनुदानावर पेरणी यंत्र

Farmer Insurance App Issue: ॲप, टोल फ्री नंबरवर तक्रारीची नोंद होईना!

Avocado Farming Success: दिवे येथे अ‍ॅव्होकॅडो फळपीक उत्पादनाचा यशस्वी प्रयोग

Farmer Death: कसमादे पट्ट्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Sugar Industry Growth: साखर उद्योगाला चालना मिळणार

SCROLL FOR NEXT