European Farmers: युरोपातील तरुणांनी फिरविली शेतीकडे पाठ
Farming Crisis: युरोपात शेती करणाऱ्या तरुणांची संख्या घटली आहे. नऊ शेतकऱ्यांमागे केवळ एक शेतकरी ४० वर्षांखालील आहे. चांगल्या रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातील तरुण शहरांकडे किंवा परदेशात जात आहेत. त्यामुळे वयस्कर शेतकरी वारसाविना निवृत्त होत आहेत.
Young farmers moving from rural areas to citiesAgrowon