Tur Price: अकोल्यात तुरीला कमाल दर ९८७५ रुपयांपर्यंत

Akola Market Update: स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता.३) तुरीची १०९४ क्विंटल आवक झाली. तुरीला कमाल ९८७५ रुपये, तर किमान ८००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. सरासरी दर ९५०० रुपये राहिला. बाजारातील एकूण आवकेमध्ये तुरीची आवक सर्वाधिक होती.
Tur market trend and price forecast
Tur farmers get relief from rising pricesAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com