Pulses Import Duty: कडधान्य आयात शुल्क कपातीची शक्यता
Government Pulses Policy: देशात पाऊस कमी झाल्याने कडधान्य उत्पादनाबाबत चिंता वाढली आहे. त्यातच डाळींचे भावही वाढत आहेत. वाढत्या दरांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकार कडधान्य आयातीवरील शुल्क कमी करण्याचा विचार करत आहे, अशी माहिती सरकार आणि उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी दिली.