G7 Decision: पश्चिम आशियातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल आणि इंधनाच्या किमतींनी उच्चांक गाठला असताना इंधनदर नियंत्रणात आणण्यासाठी ‘जी-७’ देशांनी मोठा निर्णय घेतला आहे. येत्या काही आठवड्यांत आपत्कालीन साठ्यातील १० कोटी बॅरल कच्चे तेल आणि पेट्रोलियम पदार्थ बाजारात आणण्याची घोषणा या देशांनी केली.
Global fuel prices rise due to Middle East conflictAgrowon