Rain Update Agrowon
Video

Rain Update: उद्या राज्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा

Monsoon Update: उद्या म्हणजेच २४ सप्टेंबरला मध्य महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील आणि कोकणातील काही जिल्ह्यांत अतिजोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

Team Agrowon

Weather Update: गेल्या काही दिवसांत उघडीप दिलेल्या पावसाने राज्यात पुन्हा हजेरी लावली आहे. राज्यात २४ आणि २५ सप्टेंबरला काही जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २६ सप्टेंबरलाही काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर २६ सप्टेंबरला मध्य महाराष्ट्राच्या आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात पाऊस कमी होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: गहू दरात सुधारणा, उडीद दर टिकून, बटाटा बाजारात चढ-उतार, पेरू दरात तेजी, चिकू दरात चढ-उतार

Shri Mangal Wheat: ‘श्री मंगल’ गव्हाचा नवा वाण ; हेक्टरी ५२ क्विंटल उत्पादनाची क्षमता

Crop Damage Survey: अहिल्यानगरला साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण

Shivraj Singh Chouhan: काँग्रेसच्या सलग पराभवाला कारण कोण? शिवराज सिंह चौहान यांचा राहुल गांधींवर निशाणा

Monsoon Return: देशाच्या उर्वरित भागांतून मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती; राज्यात उन्हाचा चटका कायम

SCROLL FOR NEXT