Soybean Market Agrowon
Video

Soybean Market: वायदेबाजारात शेतकऱ्यांनी माल विकण्यासाठी सवलती

Cotton: वायदेबाजारात शेतकऱ्यांचा सहभाग खूपच कमी दिसतो. परंतु वायदेबाजाराचे शेतकऱ्यांसाठी फायदे जास्त आहेत.

Team Agrowon

Cotton, Soybean Rate: वायदेबाजारात आपला माल विकून शेतकरी जोखीम कमी करू शकतात. तसेच वायदेबाजारात शेतकऱ्यांनी व्यवहार करण्यासाठी अनेक प्रकारच्या सवलती दिल्या आहेत. या सवलती कोणत्या? वायदेबाजारात व्यवहार कसे करायचे? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे देण्यात आलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT