Cotton Market Agrowon
Video

Cotton Market: कापसाच्या भावातील चढ उतार कायम

Tur Market: दिवाळीच्या तोंडावर तुरीला मागणी वाढली आहे, त्यामुळे दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळत आहेत.

Team Agrowon

Green Chillies: सध्या मिरचीला मार्केटमध्ये चांगली मागणी आहे. तसेच मार्केटमध्ये मिरचीची आवकही वाढत आहे. त्यामुळे मिरचीचे भाव सध्या स्थिर दिसत आहेत. सध्या तिळाचे भाव दबावात दिसत आहेत. कारण बाजारामध्ये तिळाची आवक वाढत आहे. मात्र त्या तुलनेत तिळाला फारसा उठाव मिळत नाही. त्यामुळे तिळाच्या दरात काहीशी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT