Kokan Weather Update: Agrowon
Video

Kokan Weather Update: कोकणात काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Weather : आज (ता. २४) विदर्भासह, मध्य महाराष्ट्र व कोकणात काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Nikita Patil

Weather update : विदर्भासह राज्यात वादळी पावसाचा इशारा असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.   पाकिस्तान आणि भारतामध्ये सध्या जगातील सर्वाधिक तापमान अनुभवायला मिळत आहे. गुरुवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पाकिस्तानातील जाकोबाबाद येथे जगभरातील सर्वाधिक ४८.५ तापमान नोंदले गेले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Measurement: मापदंड मोजणीचे

Agri Fertilizers Demand: एक लाख ९४ हजार टन खतांची मागणी

Farmer Protest: शेतीमालांवरील वायदे बंदी अन्यायकारक; आंदोलनाचा इशारा

Maharashtra Farmer Issue: अपग्रेडेशनच्या नावाखाली सात-बारा वितरण ठप्प

Godavari Irrigation Reform: थकबाकी वसुली, स्वायत्तता अजेंड्यावर

SCROLL FOR NEXT