Water Supply: पाणी शिल्लक राहिले तरच रब्बी पिकांना द्या; जलसंपदा विभागाचे आदेश
WRD Order: एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात यंदा पर्जन्यमानात मोठी घट झाल्यामुळे १६ सप्टेंबरपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १० टक्के पाणी कपात करावी, असे आदेश जलसंपदा विभागाने सोमवारी दिले.