Sugarcane Farmers Issues: केंद्र सरकारने ऊस उत्पादकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे: राजु शेट्टी

Swabhimani Shetkari Sanghatana leader Raju Shetti: केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, तसेच ऊस दरवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सहकार्य म्हणून साखर कारखाने सुरू करू नयेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली.
Raju Shetti demand for sugarcane price hike
Raju Shetti statement on sugarcane ratesAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com