Rain Agrowon
Video

Rain: पुढील ४ दिवसांमध्ये वादळी पावसाचा अंदाज

Monsoon Update: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढीच्या ४ ते ५ दिवसांमध्ये माॅन्सून ओडिशा, महाराष्ट्र, छत्तीसगड, किनारी आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागरात आणखी काही ठिकाणी प्रगती करेल, असा अंदाजही हवामान विभागाने दिला.

Team Agrowon

Rain Update:  राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुलनेत पावसाचे प्रमाण जास्त राहू शकते, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Price: कोल्हापुरात ऊसदराची कोंडी फुटेना

Soybean Export: बांगलादेशच्या निर्णयाचा सोयाबीनला धोका नाही

POCRA Project: ‘महाडीबीटी’मधील पावणेदोन लाख अर्ज ‘पोकरा’कडे वर्ग

Paddy Crop Damage: पावसामुळे ‘हळव्या’ नंतर आता गरवा भातही उद्ध्वस्त

Mukhyamantri Samruddha Panchayat Raj Abhiyan: समृद्ध पंचायतराज अभियानात २४४ गावांचा सहभाग

SCROLL FOR NEXT