Shet Raste GR : शेत आणि पाणंद रस्ते योजनेच्या समितीत पाच प्रगतशील शेतकऱ्यांचा समावेश; राज्य सरकारचा निर्णय
Maharashtra GR : राज्य सरकारने विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीत सहअध्यक्ष आणि पाच प्रगतशील शेतकऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय बुधवारी (ता.८) जारी करण्यात आला आहे.