Farmer Loan Waiver : हमीभाव, कर्जमुक्ती, बियाणे विधेयकाविरोधात फेब्रुवारीपासून देशव्यापी आंदोलन यात्रा; शेतकरी नेते डल्लेवाल यांची घोषणा
SKM Farmer Leader: शेतमालाला किमान आधारभूत किंमत अर्थात हमीभावाला कायदेशीर हमी, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेती डब्ल्यूटीओतून वगळण्याची मागणी डल्लेवाल यांनी केली आहे. तसेच प्रस्तावित बियाणे विधेयक २०२५ विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे.