Nozzle Types Agrowon
Video

Nozzle Types: जास्त उंचीवर फवारणी करण्यासाठी 'हा' नोझल फायदेशीर

Spray Pump: अॅडजस्टेबल नोझलद्वारे अधिक उंच किंवा माणसाच्या आवाक्याबाहेर असलेल्या उंचीवर फवारणी करता येते. या नोझलद्वारे वेगेवेगळ्या प्रकारचे म्हणजे पोकळ शंकूपासून ते सरळ मोठ्या धारेपर्यंत सर्व प्रकारचे शंकू पॅटर्न तयार करता येतात.

Team Agrowon

Farmer: डबल स्विर्ल स्प्रे नोझलद्वारे एकाच वेळी वेगवेगळ्या दिशांना फवारणी करता येते. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची नोझलची टोके जोडता येतात. हा नोझलचा प्रकार प्रामुख्याने जास्त प्रमाणात फवारणी करण्यासाठी उपयुक्त आहे. आता माहिती पाहूयात एअर इंडक्शन नोझलविषयी. हे नोझल म्हणजे एक प्रकारचे हवेबरोबर वाहून जाणाऱ्या रासायनाची बचत करणारा नवा शोध आहे. यामध्ये फवाऱ्याने हवा सोडली जाते. त्यामुळे बुडबुड्याप्रमाणे तुषार तयार होऊन वेगाने झाडाच्या आतापर्यंत घुसतात आणि पानांवरून घरंगळून पडतदेखील नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: शेतकरी करणार हमीभाव आदेशाच्या प्रतींची होळी, संयुक्त किसान मोर्चाकडून २७ मे पासून देशव्यापी आंदोलन

Crop Insurance Compensation Delay: नांदेडला ५२ मंडलांतील शेतकरी विमा भरपाईपासून वंचित

Water Wastage: ऐन टंचाईत पाण्याची नासाडी

Electricity Supply Affects: जेऊर परिसरातील ऊस वाळतोय; शेतकरी संकटात

Fishing Ban: जूनआधीच होड्या किनाऱ्यावर

SCROLL FOR NEXT