Water Supply Issues: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागांमध्ये समन्वय नसल्याने कुठे गळतीमुळे तर कुठे पाण्याची टाकी भरून पाणी वाहत असल्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.
Massive Water Wastage Reported Amid Scarcity in MokhadaAgrowon