Farmers Protest: शेतकरी करणार हमीभाव आदेशाच्या प्रतींची होळी, संयुक्त किसान मोर्चाकडून २७ मे पासून देशव्यापी आंदोलन
Samyukt Kisan Morcha: कमी हमीभाव, खते आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या प्रश्नी संयुक्त किसान मोर्चाने २७ मे पासून देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.