Rain Update Agrowon
Video

Rain Update: रविवारपासून तीन दिवस राज्यात पाऊस उघडीप देण्याची शक्यता

Monsoon Update: हवामान विभागाने आज म्हणजेच २७ सप्टेंबरला पाच जिल्ह्यांत अतिजोरदार मुसळधारेचा इशारा दिला आहे.

Team Agrowon

Weather Update: शनिवार म्हणजेच २८ सप्टेंबरला विदर्भातील आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तसेच राज्यातील इतर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावासाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच २९ सप्टेंबरपासून म्हणजेच रविवारपासून काही दिवस राज्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज वर्तिविण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT