Ajit Pawar Agrowon
Video

Ajit Pawar: लाडकी बहिण योजनेच्या अटीत बदल केल्याने अर्जांची संख्या वाढणार

Ladaki Bahin Yojana Applicaton Last Date: या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत करण्यात आली आहे.

Team Agrowon

Mukhymantri Ladli Bahana Yojana: या योजनेच्या अटीशर्थीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. त्यामुळं राज्य सरकारनं योजनेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी महिलांची उपलब्ध आकडेवारी वापरण्यात येणार आहे, या योजनेचा लाभ मिळावा म्हणून बहुतांश ठिकाणी गर्दी दिसतेय. मात्र या गर्दीचा फायदा घेऊन दलालांचा सुळसळाट वाढलाय. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया विनामूल्य आहे. त्यासाठी पैसे देण्याची गरज नाही. मात्र अर्जदारांकडून शंभर-दोनशे रुपयांची मागणी करणारे दलाल सक्रिय झालेत. त्यातून फसवणूक केली जात आहे. दुसरीकडे अर्ज करताना सर्व्हर डाऊन असल्यामुळं बुधवारी (ता.३) विविध भागात अर्ज करण्यासाठी सरकारी कार्यालयाबाहेर रांगा लागल्या होत्या. अर्ज करण्यासाठी अजून पोर्टल सुरू करण्यात आलेलं नाही. ऑफलाईन पद्धतीनं सेवा सेतु केंद्र आणि सरकार कार्यालयात कागदपत्र दाखल करून घेतली जात आहे. त्यामुळं या योजनेबद्दल गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT