Pune Water Shortage: तलावांतील पाणी उपशावर निर्बंध
Water Crisis: पुणे जिल्ह्यातील काही भागांत पाऊस कमी पडल्याने पाझर तलाव झपाट्याने तळ गाठू लागले आहेत. काही तलावांतील पाणीपातळी पाच ते सहा फुटांनी घटली आहे. रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीसाठी पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे.
Pune district faces water shortage ahead of Rabi seasonAgrowon