Land Survey Protest: ‘शक्तिपीठ’च्या मोजणीचा डाव शेतकऱ्यांनी हाणून पाडला
Land Acquisition Dispute: वांगी (ता. कडेगाव) येथील बागायती शेतीतून प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला येथील शेतकऱ्यांचा प्रखर विरोध आहे. मात्र, शेतकऱ्यांचा विरोध असतानाही संबंधित एजन्सीने गुरुवारी (ता. २४) मोजणी करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी हा प्रयत्न हाणून पाडत संबंधित कर्मचाऱ्यांना पळवून लावले.
Farmers protest against Shaktipeeth Highway in SangliAgrowon