Agriculture Production: खानदेशात उडीद, मूग उत्पादन कमी
Rain Deficit Issue: खानदेशात उडीद व मुगाचे उत्पादन यंदा प्रतिकूल स्थिती आणि घटलेला पेरा यामुळे कमी झाले आहे. मुगाचे एकरी ५० ते ६० किलो, तर उडदाचे एकरी कमाल एक क्विंटल उत्पादन हाती आले आहे. काही भागांत पावसाच्या खंडामुळे पीक मोडावे लागले.
Khandesh urad production affected by rain gapAgrowon