Someshwar Sugar Factory: ‘सोमेश्वर’चा बॉयलर अग्निप्रदीपन

Executive Director Rajendra Yadav: सोमेश्वर कारखान्याने नव्या हंगामात १४ लाख टन गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी आवश्यक त्या तोडणी-वाहतूक यंत्रणेशी करार पूर्ण झाले आहेत. तसेच नव्या हंगामात तब्बल २५ हार्वेस्टरशी (ऊस तोडणी यंत्र) करार केले आहेत, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.
Someshwar sugar factory sugarcane harvesting arrangements
Someshwar sugar factory harvesting and transport systemAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com