Crop Nutrition Agrowon
Video

Crop Nutrition: पीक पोषणासाठी सल्फरलेपित युरिया उपयुक्त

Sulfur Coated Urea: जमिनीतील सल्फरची कमतरता दूर करण्यासाठी सरकारने सल्फरलेपित युरियाला मान्यता दिलीय. सल्फरलेपित युरिया इतर प्रकारांपेक्षा जास्त किफायतशीर आणि कार्यक्षम आहे.

Team Agrowon

Fertilizer Management: युरिया खताच्या अतिवापरामुळे पिकांची फक्त शाखीय वाढ होते. पिकांमध्ये लुसलुशीतपणा वाढतो. त्यामुळे पीक रोग आणि किडीला बळी पडते. नाजूकपणा वाढल्यामुळे पीक लोळते. डीएपी किंवा संयुक्त खतासाठी आवश्यक कच्चा माल आपल्या देशामध्ये नसल्यामुळे आपल्याला एक तर फॉस्फरिक ॲसिड किंवा तयार संयुक्त खते आयात करावी लागतात. डीएपी किंवा संयुक्त खतातील स्फुरदाची कार्यक्षमता अतिशय कमी आहे. त्यामुळे अतिरिक्त स्फुरदाचा वापर नैसर्गिक स्त्रोतांना घातक असतो. या सर्व बाबींचा विचार करता खतांची कार्यक्षमता वाढवण आणि शाश्वत शेती उत्पादनासाठी पीक पोषणाच्या नवीन पर्यायांचा किंवा विशेष खतांचा वापर करणं गरजेच आहे. यामुळे आता नॅनो युरिया, नॅनो डीएपी, सल्फर-लेपित युरिया, पॉली फोर, आणि पीडीएम खत उपलब्ध झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT