Agrowon Podcast: शेवगा पोचला २० हजारांवर,हरभरा दबावातच,संत्री आवक कमी,ज्वारीचे दर टिकून
Market Update: राज्यातील कृषी बाजारात सध्या कापसाचे दर स्थिर राहिले असताना हरभऱ्यावर आयातीचा दबाव कायम आहे. दुसरीकडे संत्रे आणि शेवगा मर्यादित आवकेमुळे जोरदार भाव खात आहेत, तर रब्बी ज्वारीला स्थिरता मिळत आहे.