Soybean Rate Agrowon
Video

Soybean Rate: सोयापेंडच्या दरात नरमाई

Onion Market: काद्यांला चांगला उठाव मिळत असल्याने आणि आवक कमी झाल्याने कांद्याच्या दरात सुधारणा झाल्याचे दिसत आहे.

Team Agrowon

Banana And Sesame Market: सध्या बहुतांश बाजारात केळीची आवक कमी दिसून येत आहे. तसेच पुढील काही दिवस बाजारात केळीची आवक कमीच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केळीचे भाव सध्या स्थिर आहेत. तिळाची बाजारात आवक वाढल्याने दरावर दबाव येऊन तीळ बाजारात नरमाई आली आहे. तसेच तिळाला उठाव देखील कमी मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT