Opposition attack on soybean pricing agrowon
Video

Soybean Bhavantar: सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर देण्याची विरोधकांची मागणी

NAFED soybean purchase: नाफेडकडून हमीभावाने सोयाबीन खरेदी करताना निर्माण झालेल्या गोंधळावरून विधानसभेत विरोधकांनी पणन विभागावर जोरदार टीका केली.

Team Agrowon

Soybean MSP: नाफेडकडून हमीभावाने सोयाबीन खरेदी करताना निर्माण झालेल्या गोंधळावरून विधानसभेत विरोधकांनी पणन विभागावर जोरदार टीका केली. "ही खरेदी योजना शेतकऱ्यांसाठी आहे की व्यापारी आणि दलालांसाठी?" असा थेट सवाल करत त्यांनी नाफेडच्या खरेदी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेप्रमाणे कृषी गुन्हे अन्वेषण शाखा स्थापन करावी, तसेच ग्राहक न्यायालयांच्या धर्तीवर कृषी न्यायालये सुरू करावीत, अशी मागणी मांडली. यावर उत्तर देताना पणन मंत्री जयकुमार रावल यांनी, “या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ,” असं आश्वासन दिलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT