Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती
Agriculture Minister Dattatray Bharane: महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेतील १२ लाख ७१ हजार शेतकऱ्यांनाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्या राज्य सरकार सकारात्मक आहे; या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाली असून, त्याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच मुख्यमंत्री करतील.