Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

Irrigation Policy: दूधगंगा वगळता उर्वरित नद्यांवरील शेतीसाठी पाणी उपसाबंदी बुधवारपासून (ता. २४) पुढील तीन दिवसांसाठी पुन्हा शिथिल करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाकडून घेण्यात आला. तो कोल्हापूर व सांगली, सातारा जिल्ह्यांसाठी लागू राहणार आहे.
Water Resources Department irrigation decision
Water lifting ban relaxed for farmers in MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com