Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Government Action: भुईमुगाचे प्रमाणित बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचे वृत्त ‘ॲग्रोवन’ने २३ जून रोजी प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तातडीने बियाणे बदलून देण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले आहेत.
Government action on defective groundnut seeds
Poor germination groundnut seed issueAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com