Soybean Market Agrowon
Video

Soybean Market : सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाली ?

Latur : सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याचं आश्वासन दिलं आहे. मग यावर लातूरमधील शेतकऱ्यांचं काय मत आहे?, हे तुम्हाला या व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल.

Team Agrowon

Soybean Producer: सोयाबीनचे दर हमीभावाच्या खाली आहेत. परंतु दिवाळी सणासाठी शेतकरी सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दरात विकतायत. हमीभाव केंद्र सुरू करण्यात आल्याचं राज्य सरकारने सांगितलं होतं. वास्तवात मात्र खरेदी केंद्राचा पत्ताच नाही. मग लातूर बाजारात किती दर मिळतोय? शेतकरी काय सांगतात? जाणून घेऊया धनंजय सानप यांच्या या रिपोर्टसमधून.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT