Onion Market Agrowon
Video

Onion Market: कांद्याच्या भावात नरमाई

Jawar Market: ज्वारीच्या भावत घट झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. यापुढील काळातही ज्वारीच्या भावावर दबाव राहण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Sesame, Soybean Market: तिळाचे भावही नरमल्याचे चित्र आहे. तिळाची देशातील काही बाजारत आवक वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र आवकेच्या तुलनेत उठाव कमी होत आहे. पुढील काही दिवसांत तिळाची आवक अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिळाच्या भावावरील दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात आज सोयाबीनच्या दरात सुधारणा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे सोयाबीनच्या भावात चढ-उतार सुरू असल्याचे स्पष्ट होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT