क्षारयुक्त पाणी वापरताना योग्य व्यवस्थापन केल्यास जमिनीची सुपीकता टिकवून पिकांचे उत्पादन सुधारता येते. Agrowon
Video

Saline Water: सिंचनाचे पाणी क्षारयुक्त असल्यावर काय करावे

Saline Water Agriculture : शेतीला पाणी देताना त्यामध्ये क्षारांचं प्रमाण किती आहे.. ही अगदी दूर्लक्ष केली जाणारी पण महत्त्वाची बाब.. कारण क्षाराचं प्रमाण वाढलं तर जमिनीची सुपीकता कमी होते, पिकाची वाढ मंदावते.. आणि उत्पादनावर परिणाम होतो.

Team Agrowon

Water Quality Testing Farming: पाणी क्षारयुक्त म्हणजेच खारट का होतं बरं.. आणि जरी झालं तर त्यावर काय उपाय करायचे.. त्यासाठी व्हिडीओ विडियो पूर्ण पहा . 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Urea Supply: पोलिस बंदोबस्तात अकोटमध्ये युरिया वाटप

Fuel Price Hike: इंधन दरवाढीचा चौकार

Farm Mechanization Subsidy: अनुदानाअभावी ‘यांत्रिकीकरण’ ठप्प

Maharashtra Weather Update: विदर्भात दिवसासह रात्रही ठरणार उष्ण

Farmer Protest: निमखेडी येथे शेतकऱ्यांचे ‘रास्ता रोको’

SCROLL FOR NEXT