Farmer Protest: निमखेडी येथे शेतकऱ्यांचे ‘रास्ता रोको’

Farm Road Dispute: प्रशासनाने आदेश देऊनही हक्काचा शेतरस्ता मोकळा करण्यात न आल्याने संतप्त झालेल्या तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी शनिवारी (ता. २३) मुक्ताईनगर ते कुऱ्हा मार्गावर तीव्र ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.
Farmer Protest
Farmers Stage Road Block Protest in NimkhediAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com