Fuel Price Hike: इंधन दरवाढीचा चौकार

Petrol Diesel Rate: सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे. तेल विपणन कंपन्यांनी गेल्या दोन आठवड्यांच्या आत चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. गेल्या १० दिवसांतील इंधनाची ही चौथी दरवाढ आहे.
Petrol and diesel price increase
Petrol and diesel price increaseAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com