Urea Supply: पोलिस बंदोबस्तात अकोटमध्ये युरिया वाटप
Urea Shortage Issue: शहरात गेल्या दोन दिवसांपासून युरिया खरेदीसाठी शेतकरी पहाटे पाच वाजल्यापासून कृषी केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लावत असल्याचे चित्र दिसत आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे, की युरियाचे वितरण पोलिस बंदोबस्तात करावे लागत आहे.
Farmers standing in queues for urea in MaharashtraAgrowon